Thursday, August 13, 2009

स्वाइन फ्ल्यू kavita

स्वाइन फ्ल्यू.....


पसरे तो अलगद...पसरे तो अलगद
न देता कुणाला कसलाच Clue,
Top Ten रेस मध्ये...
सगळ्यात आघाडीवर Swine Flu, Swine Flu

लक्षणे ही त्याची नीट ऐका,
येतो ताप, सततच्या शिंका
हळुहळु ओठही होतात Blue...
होतो जेव्हा हा Swine Flu, Swine Flu

शरीरातील शक्तीचा होतो रहास,
श्वास घ्यायला मग होतो त्रास
घशातील स्त्राव मग होतो Glue...
धोकादायक असा हा Swine Flu, Swine Flu

प्रतीबंधक म्हणुन उपाय करा साधे
संत्री - मोसंबी आणि भरपूर पाणी प्यावे,
सगळ्यात आधी गर्दीत जाणे टाळा...
एकदा Mask वापरल्यावर ताबडतोब जाळा

Mask वापरण्याची सध्या आली आहे लाट
२ रुपयांचे २० ला ऐकुन सगळे पडले चाट,
Mask लाऊन काही उपयोग फारसा नाही...
Doctorचा Feel घ्यायचा असल्यास लावायला हरकत नाही

जनतेमध्ये वाढत आहे उत्सुकता आणि भिती,
लागण झालेले रुग्ण नक्की आहेत तरी किती

कलीयुग माणसाला न जाणे काय काय दाखवणार आहे,
सरत्या काळासोबत आता...
प्राण्यांचे महत्व वाढणार आहे

यावर आहे एकच औषध...
नाव त्याचं Tamiflu,
सार्स, चिकुनगुण्याला डावलुन आला
Swine Flu, Swine Flu

Monday, August 10, 2009

प्रामाणिक अणि अप्रमाणिक (ला)कोड तोड्या

कलियुगातील गोष्ट आहे.

एका गावात दोन (ला)कोड तोडे म्हणजेच साहेबी भाषेत Software Engineers राहत होते. पोटाची खळगी भरण्यासाठी दोघेही कोडिंग करायचे. त्यांतील एक कोड तोड्या प्रामाणिक होता तर दुसरा लबाड होता. सकाळी उठायचे, न्याहरी करून ऑफिस मधे जायचे, Source Tree वर चढून कोड तोडायचे (cut copy paste), दुपारच्याला सब वे मधून बांधून आणलेले फुट लॉंग खायचे, अंमळ विश्रांती घ्यायची, आणि मग उशिरापर्यंत राब राब राबून अंधार पडला की घरी परतायचे असा त्यांचा दिनक्रम असे.

एके दिवशी काय झाले, प्रामाणिक कोड तोड्याचे कामात मन लागत नव्हते. म्हणून आपल्या खुराड्या(cube) मधे बसून कोड तोडण्या ऐवजी तो ऑफिसच्या आवारातल्या पोहण्याच्या तलावापाशी जाऊन बसला. तलावाकाठी बसून लॅपटॉप घेऊन कोड तोडू लागला. बघता बघता त्याला जराशी डुलकी लागली आणि त्याचा लॅपटॉप तलावात पडला. प्रामाणिक कोड तोड्याला खडबडून जाग आली आणि लॅपटॉप पाण्यात पडलेला पाहून तो रडू लागला. त्याला रडताना पाहून एक जलदेवता पाण्यातून बाहेर आली आणि तिने कोड तोड्याला विचारले,

"कोड तोड्या, तू का बरे रडत आहेस ?"

कोड तोड्याने रडत रडत तिला सांगितले

"माझा लॅपटॉप कोड तोडता तोडता पाण्यात पडला. माझ्याकडे दुसरा लॅपटॉप नाही. माझी उद्या डेडलाईन आहे. ती पूर्ण झाली नाही तर माझे कसे होणार ? घरी म्हातारे आई वडील आहेत. त्यांचे कसे होणार ?"

जलदेवता म्हणाली, "रडू नकोस. मी तुझा लॅपटॉप पाण्यातून बाहेर काढून देते."

इतके म्हणून जलदेवतेने पाण्यात बुडी मारली आणि ती एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 4 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,

"हा लॅपटॉप माझा नव्हे. माझा लॅपटॉप तर 1 GB RAM चा होता."

जलदेवतेने पाण्यात पुन्हा बुडी मारली आणि ती अजून एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 2 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,

"हा लॅपटॉप माझा नव्हे. माझा लॅपटॉप तर 1 GB RAM चा होता."

जलदेवतेने पाण्यात तिस-यांदा बुडी मारली आणि ती एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 1 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,

"हाच माझा लॅपटॉप !!"

जलदेवता कोड तोड्याच्या प्रामाणिकपणावर खूश झाली आणि तिने ते तीनही लॅपटॉप प्रामाणिक कोड तोड्याला बक्षीस देऊन टाकले.

दुस-या दिवशी प्रामाणिक कोड तोड्याच्या मित्राने त्याच्याकडे नवीन लॅपटॉप पाहिला. त्याने विचारले, "मित्रा, या इकॉनॉमी मधे तुझ्याकडे नवीन लॅपटॉप कुठून आला ?" प्रामाणिक कोड तोड्याने त्याला जलदेवतेबद्दल सांगितले. ते ऐकून लबाड कोड तोड्याच्या मनात लोभ निर्माण झाला.

दुस-या दिवशी लबाड कोड तोड्या पोहण्याच्या तलावापाशी जाऊन बसला. तलावाकाठी बसून लॅपटॉप घेऊन कोड तोडू लागला. थोड्या वेळाने त्याने आपला लॅपटॉप मुद्दाम तलावात टाकला आणि मोठ्याने रडू लागला. त्याला रडताना पाहून जलदेवता पाण्यातून बाहेर आली आणि तिने कोड तोड्याला विचारले,

"कोड तोड्या, तू का बरे रडत आहेस ?"

कोड तोड्याने रडत रडत तिला सांगितले,

"माझा लॅपटॉप कोड तोडता तोडता पाण्यात पडला. माझ्याकडे दुसरा लॅपटॉप नाही. माझी उद्या डेडलाईन आहे. ती पूर्ण झाली नाही तर माझे कसे होणार ? घरी म्हातारे आई वडील आणि बायका पोरे - नाही नाही - बायको आणि पोरे आहेत. त्यांचे कसे होणार ?"

जलदेवता म्हणाली,

"रडू नकोस. मी तुझा लॅपटॉप पाण्यातून बाहेर काढून देते."

इतके म्हणून जलदेवतेने पाण्यात बुडी मारली. या खेपेस थोडे Optimization करून ती तीन लॅपटॉप घेऊन बाहेर आली आणि कोड तोड्याला विचारले,

"यातला कोणता लॅपटॉप तुझा होता ?"

लबाड कोड तोड्याने कन्फिगरेशन्स पाहिली. तो म्हणाला,

"माझा लॅपटॉप 4 GB RAM चा होता."

जलदेवतेला लबाड कोड तोड्याचा खोटेपणा आवडला नाही आणि ती लबाड कोड तोड्याला कोणताच लॅपटॉप न देता अदृश्य झाली.

कलियुगाचा महिमा :

प्रामाणिक कोड तोड्या तीन लॅपटॉप घेऊन आयुष्यभर कोडिंगच करत राहिला.

लबाड कोड तोड्याचा लॅपटॉप पाण्यात पडल्याने त्याला कोड लिहिता येईना. मग कंपनीने त्याला मॅनेजर बनवून नवीन ब्लॅकबेरी घेऊन दिला :)

Wednesday, April 22, 2009

Why is this world created???

This is one uncommon question that intelligent common person's mind ask him... Why I am here?? What if I wouldn't?? Why the earth has life?? simple & basic question.. many time people ask themselves..
but the answers.. the expected answer to the question.. sometimes the answer comes in scientific way.. but this wasn't expected by the common man.. Many times, its not his curiosity that created this question.. But its his struggle for the existence when returns to the basic that creates this question.. When it seems like the whole universe is a big drama & and we the actor which playing small role in it.. where this role leads to.. where it affect the story of universe.. but what if my role is not written by universe's writer.. when we take this question into mind .. its similar to thinking about suicide.. the pros & cons of it.. who will be affected, who wont if i die.. we have to think bcoz we are not orphans.. we are connected to each other by some relation.. this relation gives us responsibility.. responsibility to act wisely.. but what if we are not connected to anyone by our side (its like getting mad.. totally disconnected).. still we have to act wisely..
This question (Why is this world created???) comes into the mind of person who observes the struggle of his own or observe others (like Gautama Buddha).. Its not the question which haunts your mind when you are happy or satisfied.. its the question which comes with sorrow one feel..
Every individual have their own needs depending on what they have already with them. These individual struggles to fulfill their need for their luxurious life. We take education , we do service to earn the money not only for bread & butter, but to make the life luxurious. The more you get, the more you want , the greedy nature of human. He think for his children education when he is not even married. He plans for his retirement , at the start of his first job.
But can we ask ourself??.. "Why we are doing this??", " Do we get any pleasure from it??"..
I think, everyone is playing this game of life. But everyone denies that they are playing rather they think that they are living (from middle class), enjoying (from upper class) & surviving (from BPL).
In any game we have goals & objectives to complete so that we can cross this stage & move to next stage. As per ancient Indian literature we too have 7 lives one after another. Where we get some bonus points , or some weapons or gaurd from the performance we have given in the last stage of game. Its similar to the statement, we Indians make most offenly "It s result of his/her good deeds done in past life!!!!".
But what at d end of game?? will you the winner?? what after losing in last stage?? if we loose can we given chance to play the same stage till we win?? or we have to start again from first stage??
I will ask this question to my friend who answered my blog title..
stay tuned til i update. :)
(To be continued..)
When I asked this question to my 25 years old friend from IT industry.. He answered "It was created to give us the platform to become god... we were god initiliiy but we degraded ..we committed crimes in past lifes..and so god gave us chance to become again like him...there is bigger world with god..this world is not even 1% of that ..we have to prove that we are god.. then we get moksha.."

Tuesday, February 24, 2009

Kokan Trip with Family



Hello friends,
After long time, bloging about my kokan trip with my family as I was busy with developing Tzen 1.1...
I visited the places like (Diveagar, Shrivardhan,Harihareshwar, Ganpatipule, Chiplun, Parshuram, & Mahabaleshwar ) on 21-22 Feb 2009 See the map i have uploaded for more details.
We hired Tata Indica, that driver was unaware of the route.
I guided him via this map & bipasser's help.
before this trip , I went to Goa with my 9 MCA classmates.. on 24-26 Jan 2009.. It was really unforgetable trip. We enjoyed a lot. And in this month(21 March 2009) i visited Dapoli area with my 10 Teammates in Zensar.
Lots of thing happening but no time to write about experiences...
The map will be guide about the shortest route to visit te places in two days. To see the map clearly right click on it and open in new window/tab.

Tuesday, December 23, 2008

DiL kAbaDdi

Its about Saturday morning (20th Dec 2008) .I woke up at 9am.. As pravin had come from mumbai to enjoy the weekend, we decided to go for a movie.we zeroed down on Dil Kabbadi, a comedy….. having Irfan Khan, Rahul Bose & Konkana (All my favorite ).. But in the morning I had a meeting at my TL's flat. So i went there first. I was not aware about the theater for "Dil Kabaddi". At the end of the meeting i asked my TL to google for Dil Kabaddi in Pune.. It show the result that its only running in E-square and timing is 9pm. it was not in my plan to watch the movie late night in E-square. But we went there.. I thought its a comedy.. but when it started i came to know that it not just a comedy, but a sex comedy.. I was watching this show in E-square after 9pm on Saturday.. so just glanced around..to ma dismay 40% was female population.. all seemed to be from higher middle class..who were laughing freely on Sex jokes.. if some conservative thinkers would be there to watch this movie.. they must surely have left after 10-15minutes. Indians, especially the lower middle class avoids sex-talk or jokes, bcoz of their conservative attitude.. I reached E-square by 9.15pm so 15 minutes of ma movie had gone and only 5 tickets were left to be sold.. so we got 2 easily & luckily.. but of the first row :( . On the right hand, there was a couple and on left, an elderly uncle in his 40s with 10yr old son. That couple left early bcoz girl was not interested in this kind of a movie. But uncle was watching with his son, but not laughing at all and the boy was unable to understand the jokes to laugh on. But I really enjoyed the movie with the changing culture of d soc in a semi metro like pune …may be the jokes wer just too vulgur for a few …..bt d reality is tht Indian cinema is getin bolder n better with such experiments …….three cheers for d fabulous effort!!!

Saturday, December 20, 2008

प्रेमाची आधुनिकता

हा ब्लॉग मी लिहितच आहे.. हा एक अनोखा ब्लॉग असेल. सध्या वेळ कमी असल्यामुळे थोडा उशीर होईल ब्लॉग पूर्ण करून प्रकाशित करायला, तरी वाट बघा एका फंडु ब्लॉगची.. खालच्या काही सुंदर ओळी कुठेतरी घुसडायचा प्रयत्न नक्की करत आहे..

प्रेम या विषयावर ब्लॉग लिहणे म्हणजे कठीण काम आहे हे लक्षात घेउनच हा ब्लॉग तयार केला आहे. या विषयाला हात लावताना प्रेमाचे प्रकार येथून सुरवात करणार आहे. आताच्या विश्वात नकळत प्रेमात पडणे हा प्रकार तसा फारच कमी झालेला आहे , म्हणजे मुलांच्या बाबतीत तरी.. मुली कदाचित किवा नेहमीच म्हणा नकळत प्रेमात पडत असतील. (मी इथे अति शहाण्या मुलींविषयी बोलायच टाळणार आहे हे त्या मुलींनी लक्षात घ्यावे .) तर मुलगी कशी पटवली जाते किवा कशी पटवतात .. भावनांचा व्यवहार कसा होतो हे जरा चांगल्या स्वरुपात स्पष्ट करणार आहे. या ब्लॉगचा अर्थ असा घेऊ नका कि मला गर्लफ्रेंड्स आहेत किवा मी लव गुरू आहे.. मला इथे मी काय अनुभवल , पण माझ्या मित्रांच्या नजरेतून, हे सांगणार आहे.

नकळत प्रेमात पडण, हे सहसा बाळ वयातच घडतं , पण जस जस आपण मोठ होत जातो, तशी बहुतेकांची बुद्धी वाढते. काय चांगला काय वाईट याचा समज येतो. मानसिक गरजा वाढतात. काहींच्या शाररीक गरजा जरा जास्तच वाढतात. त्यातून उगम पावतो तो प्रेम नावाच्या पर्वाचा.. बहुतेकांच्या आयुष्यात येतच हे पर्व कधी ना कधी.. काही नाकासमोर चालणार्‍या लोकांच्या आयुष्यात नसेल आलं कदाचित .. असत एक-एकाच नशीब.. त्याला काय दोष देत बैसण्यात काय अर्थ..

आणि माझ्या बाबतीत बोलायच झाल तर, माझ्या अंगी आळस आणि अहंकार या सारखे "गुण" ठासून भरलेले आहेत. प्रेम या गुणांचा शत्रूच आहे म्हणा.. त्यामुळे मी माझा जास्त तर वेळ आजूबाजूंच्या मंडळींच निरीक्षण आणि निषर्क करण्यातच घालवतो..

To Be Continued..........









भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळुन बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भुतकाळाच्या साखळदंडांनी करकचुन बांधुन ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुडपंखाचं वरदानही लाभलेलं आहे.

एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणुन धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न जरी भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरुन रक्ताळलेल्या पायांनी दुस-या स्वप्नामागे धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं!
--- वि. स. खांडेकर

या जगात स्थायी काही असेल तर तो म्हणजे बदल.
जग सतत बदलतं.आपण सतत बदलतो.आपली वैचारिक भूमिका बदलते.

कुणीही कसं दिसवं यापेक्षा कसं असाव ह्याला महत्व आहे , ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे

Wednesday, December 10, 2008

Bike_Story..


Its story about how i have purchased bike..(this story will be updated later.. lack of time these days.. so enjoy the reviews)

UnAccident (18th Dec 2008) :Its an unaccident that had happened with me on 18th Dec at 8pm.See the diagram.. Actually what happened.. i was about to take U-turn to my right . I had seen the gap between road deviders,for changing the route. I had given right indicator before.. i was watching the truck which i was just passing by the devider gap, therefor i slowed down my Gladi to the speed 25-30 kmh . So that i could reach to that gap when truck had been completely passed &  I could change the route without stopping in devider's gap. To take the U-turn i slightly bended my balance towards right. I was turning the bike in 3rd with speed is about 25Km. At that instance i had seen 1 bike coming from back side of truck toward to to take her right turn ( Please the diagram to visualize) . So i suddenly applied both break on my Gladi to avoid the collision. As i had been bended towards right, so it was difficult take my left foot out to stop the vehicle and shfiting the load, bcoz bike's load had been tranfered to right side. So taken my right foot on the ground.. But since my right foot was on rear break padel, i applied front disc break more forcefully. But this made my right foot to carry my load of 70 Kg + my bike's load of 130 KG total 200Kg, which was unbearable to carry. So tried to shift my body weight on my both feet by touching my left foot to ground and leaving the bike's load on my hands. My body reflexeces done this job excellently. My Gladi bended towards ground making 15 degree angle to the ground. After that other biker was laughing on me, and saying "Why you have applied the break so forcefully?". i didnt replied, just smiled to his silly comment. So this whole incident turned my 3 seconds U-turn into 10 seconds. This Unaccident taken away my 7 seconds. I forgot to tell you, that i was wearing Helmet. :-)  So how do you find it?  

After 1 Month: (14th Dec 2008)
   I have done the 1st servicing of my new Gladiator. When i went to Yamaha Service Center on Saturday at 10am, the mechanic told that they have lots of pending work and requested me to leave the bike there. ( I dont like to explain my frustration about Service Centre guys, So i m avoiding it to explain ) .. But after servicing i felt that its more powerful than before.. i adjusted handlebar little Back-Down.. Now its giving cruise-bike like feel on Sport bike (Isn't it interesting??) also giving me sitting comfort which is most imp.   Then i went to meet my friend SoumenDa.. chated with him for 1 hour. Then in the evening, i went for shopping @ SGS mall with my friend Ankit.. its my 1st time in last 3 years to go inside SGS(really.. i went to MG road so many times but i had been never attracted by that mall, to go inside n see). Then come back from there to my old Adda  at KhadiMachine at 9PM. My flat-mate Vilas called me for dinner, i told him that i will come by 11pm. Then i started talking about Life Philosophy  with new KhadiMachine Gang.. (actually  i started blog writing, to write some philosophical stuff.. but i am feeling, that now a days i am  little bit out of track to write such heavy stuff..  ) It was one of interesting session.. i was in full flow.. lots of jokes and louds of laughs.. Everybody enjoyed.. then back to my place by 11.30pm.. taken my dinner.. my roommates were watching some movie.. i watched for some time and went to sleep..      
         Now on sunday(15th Dec 2008) :  It was really a hectic day for me. I woke up at 7am went to ShivajiNagar following the luxury bus in which my sister were travelling. Then went to her flat, eaten some home-made (Mother-made) stuff . Mom had also given Coconut-Wadi & some Chiwda specially for me. Then i went to Khadimachine to meet my friends. After reaching there come to know that Ankit & Abhijeet went to BoapDev Ghat for KanifNath Darshan. Its 15Km from my college, but i never went that side, when i was studying there. I was driving my Gladi 1st time uphill which really going to test her power. She went nicely in 3rd gear. After reaching & darshan we decided to go Theur Ganpati(Chintamani Darshan).   

After 25 Days: (7th Dec 2008)
 I was having plan to take 1st servicing but cant do it bcoz of mechanics were too busy.. so just changed the engine oil with Yamalube SG on 620 KM done. I will do the servicing on 13/12/08.  on Sunday i went for movie MAHARATHI with 1 of ma friend Pravin. Nice movie with extra-ordinary performances.. then had dinner with my friends in hotel.. after having dinner at 11.15 pm, just went to unpark the bike.. i was feeling too heavy to move her..  then checked for tyres.. rear tyre was flat.. so my next mission started Mission PunctureWala.  found it just 1.5 km frm restuarent.. so pulled the bike to that shop.. found 1.5 inch long screw in tyre.. then check for puncture it was 7-8 tiny holes.. so tyre-boy adviced to replace the tube.. changed it..
it was 12.30 am(winter midnight).. i had to travel 15kms alone frm there to my flat.. reached flat at 12.50am..

2nd review after a week : (2othNov 2008 )
I got 56Kmpl mileage in first 250km in Pune city.. bike is running nicely.. but Gladi needs frequent Gear change.. (I dont know it may because of my driving habit.) Now i m comfortable with Gear shift padel.. pickup is good easily touching the speed of 55 (at 4k rpm in 5th gear bcoz of running-in period  ). i m not familiar with seat.. bcoz handel bar in quite up-front, i m seating near to petrol tank. i will shift handle bar back-down in 1st servicing for seating comfort.

On the 1 st Day : (13th Nov 2008)
Today i have brought Gladi Yellow/Silver at Rs.52700 with free Crash Gaurd & Buzzer in Pune.. I ride it 30 Km.. i m feeling that it have excellent stability & controlling.. On the first day my highest speed was 55Km.. just cudn’t resist it to 40s bcoz of my riding habits. My first 10 km went on Pune to Warje on highway.. we hav to shift it into 5th just after 40km/h speed.. i though it will take 50+ for 5 th gear.. i hav used HH Splendor for 5 yrs.. stolen 2 yrs back.. i had little back pain on first day on my Gladi .. i think its bcoz of my mistake not bcoz of bike.. i was very causious & not feeling comfortable bcoz i driven it without having number on it.. dealer told to wait for a week for RTO registration.